महिला खासदाराचा गॉर्जिअस लुक पाहिला का?

पश्चिम बंगालमधील खासदार नुसरत जहां यांनी नवीन फोटोशुट केले असून त्याची फोटो त्यांनी शेअर केली आहेत.

फोटोमध्ये बंगाली अभिनेत्री खासदार या घायाळ करणाऱ्या अंदाजमध्ये दिसत आहेत. 

स्ट्रिप ब्लाउज आणि ट्रान्सपेरेंट साडीतील ग्लॅमरस लुकने अभिनेत्रीने चाहत्यांना प्रभावित केले.

ही अभिनेत्री नेहमी तिच्या सुंदर लूकने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेते.

मागच्या काही दिवसांपूर्वी त्या सिल्वर लाईनिंगच्या आऊटफिट्स मध्ये दिसल्या होत्या.

नुसरत जहाँ अनेकदा तिच्या शार्प फिचर्सने लोकांना आकर्षित करते.

सोशल मीडिया युजर्स त्यांच्या फिटनेसचेपण फॅन आहेत. 

नुसरत जहां या एका बाळाच्या आईसुद्धा आहेत. 

भाजपचे युवा नेता आणि बंगाली अभिनेता यशदास गुप्ता त्यांचे पार्टनर आहेत.