मयुरी अमृतानं घेतलं एकविरा आईचं दर्शन!

आणखी पाहा...!

'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

मालिकेत अभिनेत्री मयुरी देशमुख आणि अमृता पवार प्रमुख भूमिकेत आहेत. 

मयुरी वाघ आई एकविरा देवीच्या अवतारात दिसणार आहे. 

मालिका 28 नोव्हेंबरपासून सोनी मराठीवर सुरू होणार आहे. 

एकविरा आईच्या डोंगरावर मालिकेचं प्रमोशन करण्यात आलं. 

मालिकेच्या संपूर्ण टीमनं देवीचं मनोभावे दर्शन घेतलं 

मालिकेतील कलाकारांनी देवीच्या मंदिरात आलेल्या सगळ्यांशी संवाद साधला. 

नव्या मालिकेसाठी मयुरी आणि अमृता खूपच उत्साही आहेत. 

'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' ही नवी मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्साही आहात?