रितेशच्या 'वेड'ची मायराही दिवानी 

मायरा ख्रिसमससाठी राजस्थानला गेलीये. 

नव्या वर्षाचं स्वागतही ती राजस्थानमध्ये करणार आहे. 

मायरानं ख्रिसमयचे सुंदर रिल्स शेअर केलेत. 

ट्रिपला गेलेल्या मायरालाही 'वेड' लागलं आहे.

रितेश जिनिलियाच्या वेड सिनेमातील गाण्यावर तिनं रील शेअर केलाय. 

'मला वेड लावलंय'वर मायराचा रील 

 वायकुळ फॅमिलीबरोबर मायरा धम्माल करतेय.

राजस्थानमधील प्रसिद्ध ठिकाणांना मायरानं भेट दिली. 

मायराची राजस्थान ट्रिप तुम्हाला कशी वाटली?