मकर संक्रांतीसाठी सजली गोड 'परी'
'माझी तुझी रेशीमगाठ'मधली परी म्हणजेच मायरा वायकुळचा हा
मकरसंक्रांत स्पेशल लूक आहे.
काळा परकर-पोलका, हलव्याचे दागिने घातलेली मायरा खूपच गोड दिसत आहे.
मायराच्या संक्रांत स्पेशल लूक्सवर
लाइक्स, कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
याआधीही मायराचे पारंपरिक लूकमधले फोटोज खूप व्हायरल झाले होते.
ट्रेडिशनलप्रमाणे गाऊनमधील या स्टायलिश लूकमध्ये तर मायरा
खरोखरच परी दिसते आहे.
ही छोटीशी मायरा आपल्या लूकनेच नव्हे तर आपल्या व्हिडीओतूनही सगळ्यांची मनं जिंकते
परीची सगळीच रिल्स अगदी तिच्यासारखीच क्यूट असतात.
मायरा जितकी निरागस तितकीच बिनधास्त आणि हटके आहे
हे या व्हिडीओत दिसतं.
श्रेयस तळपदेसोबत मायराच्या
'फायर' रिलने तर सोशल मीडियावर
खरंच आग लावली.
संकर्षण कऱ्हाडेसोबत तिचा
हा रिलसुद्धा हिट ठरला.
तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?