तुमच्या परीची तिच्या फॅन्ससोबत रेशीमगाठ

‘माझी तुझी रेशीमगाठ’मधल्या परीचं नवं रील इन्स्टाग्रामवर जाम गाजतंय. 

अवघ्या चार वर्षांच्या मायराची जबरदस्त फॅन फॉलोईंग पाहायला मिळतात,

कमालीच्या एक्सप्रेशन्समुळे फॅन्स मायराला ‘एक्सप्रेशन क्वीन’ म्हणतात. 

मायराच्या मालिकेतल्या परीच्या भूमिकेनही  प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

‘परमसुंदरी’ या गाण्यावरचा मायराचा हा व्हिडीओ अतिशय क्यूट आहे. 

‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या 100 भागांनंतर आईनं तिचं औक्षण केलं होतं.

ऑफस्क्रीन मायरा आणि शेफालीची धमाल मस्ती सुरु असते.

फोटोशूटसाठीचा हा  ड्रेस घातल्यावर मायरा खरोखरच्या परीसारखी दिसते आहे. 

मालिकेतील  खलनायिका सिम्मीलाही परीसोबत हे रील करण्याचा मोह आवरला नाही.

मायरा तिच्या आजोबांशी खेळताना दिसत आहे.

मायरा म्हणजे परी हरवल्याचा मालिकेतील भाग बघून तिचा भाऊ खूपच रडला होता. 

 आपल्या निरागस अदांमुळे मायरा  प्रेक्षकांच्या ‘दिलांचा तुकडा’ झाली आहे.