काळी साडी, हलव्याचे दागिने मराठी सेलिब्रिटींचा पहिल्या संक्रातीचा थाट

सुयश आणि आयुषी यांच्यासह मिताली- सिद्धार्थ यांच्या पहिल्या वहिल्या मकर संक्रांतीची चर्चा जोरदार सुरु आहे. 

सुयश आणि आयुषी यांच्यासह मिताली- सिद्धार्थ यांच्या पहिल्या वहिल्या मकर संक्रांतीची चर्चा जोरदार सुरु आहे. 

आता या दोघांनी त्यांच्या पहिल्या संक्रांतीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

या फोटो मध्ये आयुषी आणि सुयश दोघांनी हलव्याचे दागिने परिधान केले आहेत. 

हे फोटो शेअर करत या दोघांनी आपल्या चाहत्यांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Heading 2

लग्नानंतर मिताली आणि सिद्धार्थ यांनीही पहिली संक्रांत साजरी केली.

मितालीने सोशल मीडियावर संक्रांतीचे खास फोटो शेअर केले आहेत.

काळ्या रंगाची कपडे आणि त्यावर हलव्याचे दागिने दोघांना अगदी शोभून दिसतायत.

दोघांचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.