Heading 1

Heading 3

Heading 3

मराठी सिनेसृष्टीतीन अनेक कलाकारांठी यंदाचे वर्ष खास ठरले आहे. 

मराठी सिनेसृष्टीतीन अनेक कलाकारांठी यंदाचे वर्ष खास ठरले आहे. 

Heading 3

मराठी सिनेसृष्टीतीन अनेक कलाकारांठी यंदाचे वर्ष खास ठरले आहे. 

अनेक अभिनेते, अभिनेत्रींचा विवाह यावर्षी संपन्न झाला.

 7 जानेवारी रोजी पुण्यात पेशवाई थाटात सिद्धार्थ आणि मितालीचा विवाहसोहळा संपन्न झाला होता. 

Heading 2

20 जानेवारी 2021 रोजी मानसी आणि प्रदीपचा विवाह संपन्न झाला.

Heading 2

वर्षाच्या सुरुवातीलाच 6 जानेवारी रोजी अभिज्ञाने बॉयफ्रेंड मेहुल पैसोबत लगीनगाठ बांधली. 

Heading 2

अप्सरा म्हणून प्रसिद्ध असलेली लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही याचवर्षी लगीनगाठ बांधली. 

Heading 2

फेब्रुवारी महिन्यात आस्ताद आणि स्वप्नाली यांनी लगीनगाठ बांधली. 

Heading 2

अभिनेत्री रुचिता जाधव देखील याच वर्षी लग्नबंधनात अडकली. 

अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे हे गोड कपल 21 ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकले. 

कुसुम मालिका फेम अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी आणि अभिषेक तिळगुळकर यांचही लग्न याचवर्षी पार पडलं. 

Heading 2

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिका फेम अभिनेत्री सई कल्याणकर देखील याचवर्षी विवाहबंधनात अडकली आहे.