मॉडर्न मराठी अभिनेत्री जोपासतात पारंपरिक वेशभूषेचीही आवड

मराठी अभिनेत्रींनी मॉडर्न वेअरसोबतच पारंपरिक वेशभूषेची आवडही जपली आहे.

'अप्सरा' सोनालीने लव्ह फॉर नऊवारी असं म्हणून असा वेष केला आहे.

चित्रपटांसह Adsमध्येही झळकणारी पूजा सावंत साडीत कमालीची गोड दिसत आहे.

उत्कृष्ट डान्सर असलेली अमृता खानविलकरचा नथीचा नखरा

प्रार्थना बेहरेचा प्रेमात पाडणारा मराठमोळा लूक

पडद्यावरची खलनायिका संजना अर्थात रूपाली भोसलेच्या साडीतल्या कातिल अदा 

बोल्डनेसने मराठी-हिंदी सिनेमे गाजवणारी सई ताम्हणकर साडीतही हॉट दिसते.

प्रिया बापटने पारंपरिक साडीला असा मॉडर्न टच दिला आहे.

प्रेक्षकांना हसवणारी नम्रता संभेराव साडीत किती छान दिसत आहे!

मॉडर्न अभिनेत्री मिथिला पालकर हिचा पारंपरिक लूकही कमाल आहे.

'देशमुखांची सून' जेनेलियाचं सौंदर्य साडीत किती खुलून दिसतं ना!

उत्कृष्ट डान्सर, निवेदिका अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ठसका तर बघा

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?