वर्षा उसगावकरांचा मुंबई लोकलनं प्रवास!

80-90चं दशक गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री वर्षा उसगावकर.

मराठी इंडस्ट्रीची ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून वर्षा उसगावकर ओळखल्या गेल्या. 

वयाच्या 55व्या वर्षी देखील वर्षा उसगावकर तितक्याच तरूण आहेत. 

वर्षा उसगावकर सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत काम करतायत.

मालिकेत त्यांनी नंदिनी हे पात्र साकारलं आहे. 

नुकताच त्यांना सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट सासूचा अवॉर्ड मिळालाय.

वर्षा उसगावकर यांचं सौंदर्य अनेक तरूणींना लाजवणारं आहे. 

अभिनयाबरोबर समाजकार्यात कार्यरत असणाऱ्या वर्षा यांनी नुकताच ट्रेननं प्रवास केला. 

'माझी तुझी रेशीमगाठ'मधली परी म्हणजेच मायरा वायकुळचा हा
 मकरसंक्रांत स्पेशल लूक आहे.

फिटनेस फ्रिक रूचिराचं वय किती? 

Click Here