सायली संजीवची पैठणीसह सुसाट 'बाईक रॅली'
अभिनेत्री सायली संजीवचा 'गोष्ट एका पैठणीची' हा सिनेमा रिलीज झाला आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाचं सायली दणकूण प्रमोशन करत आहे.
सायलीबरोबर आज दादरच्या शिवाजी पार्क येथे बाईक रॅली काढण्यात आली.
सगळ्या माहिलांनी नऊवारी साडी नेसून बाईक रॅली काढली.
सायलीच्या हाताला दुखापत झालेली असताना ती उत्तमरित्या प्रमोशन करताना दिसत आहे.
गोष्ट एका पैठणीच्या प्रमोशनसाठी सगळ्या महिला मराठमोळ्या अंदाजात आल्या होत्या.
सायलीनं सर्वांबरोबर धम्माल केली.
सिनेमाच्या प्रीमियरलाही प्रेक्षकांची उदंड प्रतिसाद दिला.
सायलीचा गोष्ट एका पैठणीची सिनेमा पाहायला तुम्ही जाणार आहात का?