पाठमोरी बसलेली अभिनेत्री कोण? 

मराठमोळ्या अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. 

ओटीटीवरचा एक लोकप्रिय चेहरा आहे. 

सामाजिक कार्याबरोबरच अभिनयाची कारकीर्दही व्यवस्थित सांभाळली आहे. 

ही अभिनेत्री अभिनेत्री राजश्री देशपांडे आहे.

‘तलाश’, ‘सेक्सी दुर्गा’, ‘चोक्ड’, ‘अ‍ॅन्ग्री इंडियन गॉडेस’ अशा सिनेमात केलयं काम.

सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधली राजश्री देशपांडेची भूमिका गाजली होती. .

नभांगण फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामं केली आहेत.

तलाश सिनेमातून राजश्रीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 

सावळा कुंभार अन् गंगी पुन्हा रंगभूमीवर

Heading 3

Click Here