Priya Bapat: ठेच लागली जाता जाता...
प्रिया बापट सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
प्रिया बापटनं नुकतचं एक फोटोशूट केलं आहे, ज्यामुळं ती चर्चेत आली आहे.
प्रिया बापटच्या फोटो पोझ पाहून चाहत्यांनी मात्र वेगवेगळं तर्क लावयला सुरूवात केली आहे.
रायमा सध्या आगामी 'एनआरआय वाइफ' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
एकानं म्हटलं आहे की, चालता चालता चप्पल निघाली😂😂
तर दुसऱ्याने म्हटलं आहे की,नाचता नाचत चप्पल तुटली की असाच मूड होतो 😀
तर आणखी एकानं म्हटलं आहे की, खो-खोचं प्रॅक्टीस सुरू आहे.
तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, खुपचं छान दिसत आहे तुम्हीं..
अशा असंख्य कमेंट प्रियाच्या या फोटोंवर आल्या आहेत.
कमेंट खूपच मजेशीर आहेत, मात्र असं असलं तरी प्रिया मात्र या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.
परिणीती - राघवचा साखरपुडा!
Click Here