प्राजक्ताचे लंडनमधील TOP 10 फोटो!

आणखी पाहा...!

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी. 

प्राजक्ता नुकतीच लंडनला गेली होती. 

लंडनमध्ये प्राजक्ता नव्या सिनेमाच्या शुटींगमध्ये बिझी होती. 

शुटींगबरोबर प्राजूनं लंडनच्या प्रसिद्ध स्थळांना भेट दिली. 

शुटींग दरम्यानचे धम्माल फोटोही प्राजक्तानं शेअर केले. 

लंडनमध्ये प्राजक्ता चांगलीच रमली होती. 

पण मायदेशाच्या आठवणी तिला सतावत होत्या. 

लंडनपेक्षा भारत देश किती सुंदर आहे, हे सांगणारी एक पोस्ट प्राजक्तानं शेअर केली होती. 

शुटींग संपवून प्राजक्ता भारतात परतली आहे. 

प्राजक्ताची लंडन सफर तुम्हाला कशी वाटली?