ब्रेक युअर लिमिट ! लेकीच्या जन्मानंतर मीनाक्षीचं पहिलं ग्लॅमरस शुट 

अभिनेत्री मीनाक्षी राठोडला मुलगी झाली

मीनाक्षी आणि कैलासनं नुकतंच लेकीचं बारसं केलं. 

मीनाक्षीनं रेकीचं नाव "यारा" असं ठेवलं आहे. 

लेकीचा सांभाळत मीनाक्षीनं तिचं काम सुरू केलं आहे. 

आई झाल्यानंतर मीनाक्षीनं पहिलं ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. 

मीनाक्षीच्या नव्या लुकला चाहत्यांनी पसंती दिली आहे. 

मीनाक्षीनं पुन्हा मालिकेत काम करावं अशी मागणी चाहत्यांकडून करण्यात येत आहे. 

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत मीनाक्षीनं देवकीची भूमिका साकारली होती. 

बाळाच्या जन्मानंतर मात्र तिनं मालिकेतून ब्रेक घेतला.