शालिनी वहिनींचा कुल लूक!

'सुख म्हणजे काय असतं' फेम शालिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकर ही सतत चर्चेत असते.

तिचं 'शालिनी' हे पात्र खलनायिकेचं असलं तरी  प्रेक्षकांच्या पसंतीचं आहे.

माधवी निमकरचा सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे.

शालिनीनं म्हणजेच माधवीनं नुकतंच नवं फोटोशूट केलं आहे.

यात माधवीचा एकदम बोल्ड आणि कुल लूक पाहायला मिळत आहे.

 माधवी निमकरचा हा बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

तिचा हा लूक चाहत्यांची वाहवा मिळवत आहेत.

वयाची पस्तिशी ओलांडलेली माधवी अतिशय फिटनेस प्रेमी आहे.

या वयातील तिचा हा फिटनेस पाहून चाहते नेहमीच आश्चर्यचकित होतात.

रवीना टंडनने घेतलं महाकालचं दर्शन!

Heading 3

Click Here