दुबई ट्रिप अन् हृताचं स्कॉय व्ह्यू

अभिनेत्री हृता नवऱ्याबरोबर दुबई ट्रिपवर आहे. 

दोघांनी कामातून वेळ काढून एकमेकांना वेळ देत आहेत. 

दुबईत हृतानं पहिल्यांदा स्कॉय व्ह्यूचा आनंद घेतला. 

हृतानं स्कॉय व्ह्यू करत तिची इच्छा पूर्ण केली. 

हृता आणि प्रतिक नवीन वर्षांच स्वागतही दुबईतून करणार आहे. 

प्रतीकचा वाढदिवसही हृतानं दुबईमध्ये साजरा केला. 

हृताच्या वाढदिवसाला दोघे थायलँडला गेले होते.

दुबईतील फोटो दोघेही शेअर करत आहेत. 

हृता प्रतीकची दुबई ट्रिप तुम्हाला कशी वाटली?