अमृता खानविलकरच्या दिलखेच अदा!

अमृता खानविलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

अमृताने काळ्या रंगाच्या स्पेगेटीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत.

अमृता खानविलकरचा हॉटी अंदाज पाहून चाहते मात्र सैराट झाले आहेत.

रायमा सध्या आगामी 'एनआरआय वाइफ' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

तिच्या या फोटोवर असंख्य कमेंट येत आहेत. एकानं म्हटलं आहे की, जीव घेते का आता आमू...

अमृता खानविलकर चंद्रमुखी सिनेमा नंतर लवकरत कलावती सिनेमात दिसणार आहे.

अम़तानं मराठीसह हिंदीमध्ये देखील अभिनयाची झलक दाखवली आहे.

अमृता खानविलकरला डान्सची खूप आवड आहे, 

सांगलीच्या पोरीचा फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर जलवा!

Click Here