मेधा - मेहश मांजरेकरची लव्हस्टोरी!

महेश मांजरेकर हे सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. 

मांजरेकर यांची रियल लाईफ लव्हस्टोरीही फिल्मी आहे. 

1995 मध्ये आई चित्रपट दिग्दर्शित करताना मांजरेकर यांची मेधा सोबत भेट झाली. 

रायमा सध्या आगामी 'एनआरआय वाइफ' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

 पहिल्या भेटीतच चित्रपटासाठी अभिनेत्री म्हणून मांजरेकरांना मेधा आवडली. 

नीना कुलकर्णींकडून नंबर घेऊन त्यांनी मेधाला चित्रपटात काम करण्यास राजी केलं. 

पुढे मेधा या केवळ चित्रपटाचा भाग राहिल्या नाहीत तर महेश यांच्या जीवनाचा भाग झाल्या. 

दोघांनीही आपल्या पहिल्या जोडीदाराला घटस्फोट देऊन लग्नगाठ बांधली. 

महेश यांना पहिल्या पत्नीपासून 2 मुलं असून मेधा यांना पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. 

सई मांजरेकर ही महेश व मेधा यांची मुलगी असून तिनं 'दबंग 3' मधून अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली आहे. 

सांगलीच्या पोरीचा फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर जलवा!

Click Here