'मला आवडतो हा देश पण...'; लंडनमधून कुशलची पोस्ट 

अभिनेता कुशल बद्रिके सध्या लंडनमध्ये आहे. 

नव्या सिनेमाच्या शुटींगसाठी कुशल लंडनला गेला आहे. 

लंडनमधील शुटींग दरम्यानचे व्हिडीओ त्यानं शेअर केलेत. 

कुशल पहिल्यांदा एकटाच लंडनला गेला आहे. 

अभिनेता पुष्कर जोगबरोबर कुशल लंडनमध्ये शुटींग करतोय. 

नव्या देशात गेलेल्या कुशलनं एक पोस्ट शेअर केली आहे. 

'मला आवडतो हा देश पण आपल्या घरची ओढ कायम लागून रहाते इथेही', असं कुशलनं म्हटलं आहे. 

 'तसा मी खूपदा व्यक्तच होत नाही, पण व्यक्त झालो तर खूपच होतो', असही कुशलनं म्हटलं आहे.

कुशलच्या नव्या सिनेमासाठी त्याचे चाहते उत्साही आहेत.