घटस्फोटांच्या चर्चांमध्ये मानसी नाईकचे Reels व्हायरल 

घटस्फोटांच्या चर्चांमुळे मानसी नाईक सध्या चर्चेत आहे. 

प्रदीप आणि मानसी यांनी थाटामाटात लग्न केलं होतं. 

एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा तर दुसरीकडे मानसीचे Reel व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 

घटस्फोटांच्या चर्चांना मानसी खत पाणी घालताना दिसत नाही. 

मानसी नाईक शेअर करत असलेल्या पोस्टवरून नवऱ्यानं तिला डिच केल्याचं लक्षात येत आहे. 

2 डिसेंबरला मानसीचा 'एकदम कडक' हा सिनेमा रिलीज होणार आहे. 

मानसी सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. 

घटस्फोटाचं कोणतंच दुख: तिच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. 

मानसीनं तिचे आणि नवऱ्याचे सगळे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवरून डिलीट केलेत. 

मानसी आणि प्रदीप यांच्या घटस्फोटाबाबत तुम्हाला काय वाटतं?