पतीच्या मृत्यूनंतर कसं आयुष्य जगते आहे मंदिरा बेदी?

पती राज कौशल यांच्या अचानक निधनानंतर मंदिरा हळूहळू स्वतःला सावरते आहे

+ + +

+
+
+

चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राज कौशल यांचं 30 जून 2021ला निधन झालं

+ + +

+
+
+

या धक्क्यातून सावरत मंदिराने काही आठवड्यांतच आपलं काम पुन्हा सुरू केलं

+ + +

+
+
+

मंदिरा काही महिन्यांपासून 'द लव्ह लाफ लाइव्ह शो'मध्ये बिझी आहे

+ + +

+
+
+

अभिनेत्री, सूत्रसंचालक असलेली मंदिरा कुटुंबासोबत जास्त वेळ घालवतेय

+ + +

+
+
+

मुलांनी सण उत्साहात साजरे करावेत असा मंदिराचा प्रयत्न असतो

+ + +

+
+
+

फिटनेस आयकॉन समजल्या जाणाऱ्या मंदिरानं जोमानं वर्कआउटही सुरू केलं आहे

+ + +

+
+
+

‘One breath at a time’ हा मंत्र घेऊन मंदिरा पुढची वाटचाल करत आहे

+ + +

+
+
+

मंदिरा थ्रोबॅक फोटो शेअर करत असून, ते फॅन्सना आवडत आहेत

+ + +

+
+
+

आयुष्याची पुन्हा सुरुवात करण्याची मंदिराची जिद्द थक्क करून सोडते

+ + +

+
+
+

तिने केवळ सकारात्मक गोष्टींप्रति कृतज्ञ राहण्याचा प्रवास सुरू केला आहे

+ + +

+
+
+

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?