जयदीपचा रिअल लाईफ भाऊ 'या' मालिकेत घेणार एंट्री!

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील जयदीपच्या खऱ्या भावाची मराठी मालिकेत एंट्री होणार आहे.

मंदारनंतर आता त्याचा भाऊ अभिनेता मेघन जाधव देखील स्टार प्रवाहवरील मालिकेत एंट्री घेतोय.

मेघन जाधवची रंग माझा वेगळा मालिकेत होणार धमाकेदार एन्ट्री घेणार आहे.

मेघन जाधवची रंग माझा वेगळा मालिकेत होणार धमाकेदार एन्ट्री घेणार आहे.

मेघन जाधव मालिकेत आर्यनची भूमिका साकारणार आहे.

या मालिकेत तो दीपिका कार्तिकीच्या खास मित्राची भूमिका साकारणार आहे.

मेघनची पहिलीच मराठी मालिका आहे.

याआधी त्यानं अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.

मेघनला या मालिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.