घटस्फोटानंतर चर्चेत राहिल्या मानसीच्या 'या' पोस्ट! 

घटस्फोट झाल्यापासून मानसी नाईक चांगलीच चर्चेत आहे.

मानसीची प्रत्येक पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधते.

तिच्या रिल्समधून चाहत्यांना ती  त्या प्रसंगानंतर देखील स्ट्रॉंग असल्याचं दाखवून देते. VC @manasinaik0302

प्रदीप खरेरावर मानसीने आरोप प्रत्यारोप केले.

प्रदीप पासून घटस्फोट घेतल्यानं मानसीच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता.

पण त्या धक्क्यातून बाहेर येत मानसीने लवकरच पुन्हा कमबॅक केलं.

त्यानंतर तिच्या रिल्सवर चाहत्यांचं  चांगलंच लक्ष असतं.

एवढाच नाही तर मानसीचे चाहते वेळोवेळी तिला धीर देताना देखील दिसून येतात..

तुम्हाला मानसीचे हे रिल्स कसे वाटले?