मानसी नाईक म्हणते, पहिलं प्रेमही विसरता येतं पण...

आणखी पाहा...!

Heading 3

अभिनेत्री मानसी नाईक घटस्फोटामुळे चर्चेत आहे.

मानसीनं नवरा प्रदीप खरेराबरोबर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे

मानसीचा सोशल मीडियावरील वावर दिवसेंदिवस वाढला आहे. 

हटके रिल्स मानसी शेअर करत असते. 

मानसीच्या फॉलोअर्सची संख्याही वाढली आहे. 

अभिनेत्रीची नवी काम देखील येत आहेत. 

मानसी रिल्समधून तिच्या भावना देखील व्यक्त करत असते. 

'पहिलं प्रेम विसरता येतं फक्त दुसरं प्रेम टवका भेटलं पाहिजे', असं मानसी म्हणतेय

मानसी नाईकबद्दल तुम्हाला काय वाटतं?