पिवळी साडी, हिरव्या बांगड्या; नववधूच्या वेषात सजली मानसी!

महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे मानसी नाईक.

मानसी तिच्या मनमोहक अदांनी चाहत्यांचं लक्ष नेहमीच वेधून घेत असते.

मागच्या वर्षात तिच्या आणि प्रदीप खरेराच्या घटस्फोटामुळे ती चर्चेत आली होती.

त्यानंतर मानसीने लवकरच पुन्हा नवी सुरुवात केली.

मानसी सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.

तिचे फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल होतात.

या फोटोत तिने पिवळी साडी, हिरव्या बांगड्या असा नववधू सारखा वेष केला होता.

'अपनी ज़िंदगी से कभी नाराज मत होना... क्या पता आप जैसी ज़िन्दगी...कितने लोगों का सपना हो…' असं म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

मानसीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.