मानसीचे नववधूच्या वेशातील फोटो व्हायरल 

मराठी अभिनेत्री मानसी नाईक सतत चर्चेत असते.

प्रदीप खरेरासोबत घटस्फोटाच्या चर्चेनंतर ती अधिक चर्चेत असते. 

नुकतंच मानसीनं नवं फोटोशूट केलं आहे. 

यावेळी मानसी नाईकने नववधूच्या वेशात फोटोशूट केलं आहे. 

मानसीने गुलाबी रंगाच्या घागऱ्यामध्ये हे फोटोशूट केलं आहे. 

मानसीच्या या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

मानसी नाईकच्या नव्या लुकवर चाहते घायाळ झाले असून फोटोंवर भरभरुन कमेंट येतायेत. 

मानसी नाईकचा नवनवधू लुक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. 

मानसी पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेचा विषय ठरत आहे.