मराठी अभिनेत्रीनं गोव्यातून शेअर केला भलताच बोल्ड फोटो!
'राजा रानीची गं जोडी' आणि 'मन झालं बाजिंद' या मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता खरात.
श्वेता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
तिचे विविध रिल्स तुफान लोकप्रिय होतात.
आता तिने नुकतेच गोवा व्हेकेशनचे फोटो आणि रिल्स शेअर केले आहेत.
गोव्यात अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. त्यातील एक फोटो सध्या चर्चेत आहे.
श्वेताने शेअर केलेला गोव्यातील फोटो चर्चेत आला आहे.
अभिनेत्रीच्या या बोल्ड फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
श्वेताचा बोल्ड फोटो चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही.
याआधी कंबरेखाली साडी नेसल्याने तिला ट्रोल केलं होतं.
उर्फीला टक्कर देते रामानंद सागर यांची पणती!
Heading 3
Click Here