धारावीची 'स्लम प्रिन्सेस'; 14व्या वर्षी बनली मॉडेल
मुंबईतील धारावी येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या 14 वर्षांची मुलगी आघाडीच मॉडेल झाली आहे.
मलेशा खारवा असं तिचं नाव असून तिला 'स्लम प्रिन्सेस' म्हणून ओळखलं जाते.
मलेशा खारवा ही मुंबईतील धारावीमधील झोपडपट्टीत राहते.
मलेशा ही लक्झरी ब्युटी ब्रँड फॉरेस्ट एसेंशियल्सच्या 'द युवती कलेक्शन' या नवीन मोहिमेचा चेहरा बनली आहे.
मलेशाने आपल्या टॅलेंटने सोशल मीडियावरही दबदबा निर्माण केला आहे.
मलिशा आज तिच्यासारख्या हजारो मुलींना प्रेरणा देत आहे.
मलिशा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असून 321k हून अधिक लोक फॉलो करतात.
मलिशाला अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये विशेष रुची आहे.
मलिशा ती डायनॅमिक शूटसाठी ओळखली जाते.
2 चमचे1ताट; लग्नानंतर अशी होती शाहिदची अवस्था
Click Here