अर्जुनच्या बाळाची आई होणार मलायका? 

बी-टाऊनचं लोकप्रिय कपल अर्जुन आणि मलायका कायमच चर्चेत असतात. 

दोघेही सोशल मीडियावर सक्रित असतात.

अर्जुन आणि मलायकाच्या नात्याविषयी रोजच काहीतरी नवीन ऐकायला मिळतं. 

अशातच मलायका आणि अर्जुनविषयी नव्या अफवा पसरल्या आहेत. 

मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असल्याची अफवा पसरली आहे. 

या अफवांवर अर्जुन कपूरने चांगलाच संताप व्यक्त केला आहे. 

त्यामुळे मलायका अर्जुनच्या बाळाची आई होणार असल्याच्या चर्चा खोट्या असल्याचं समोर आलंय. 

अर्जुन- मलायका गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 

दोघेही कायमच एकत्र वेळ घालवताना पहायला मिळतात.