मलायकाने थेट शेअर केला अर्जुनचा सेमी न्यूड फोटो!
हे कपल एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
नुकताच मलायकानं अर्जुनचा एक फोटो शेअर केला आहे.
तिने शेअर केलेला हा फोटो सध्या चर्चेत आला आहे.
मलायकानं अर्जुनचा हाफ नेकेड ब्लँक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे.
या फोटोला तिनं 'माय वेरी ओन लेजी बॉय.' असं कॅप्शन दिला आहे.
मलायकानं अर्जुनचा हाफ नेकेड फोटो शेअर केल्यानं सध्या हे कपल चर्चेत आहे.
मलायकाचा हा फोटो अर्जुननं रिपोस्ट केला आहे.
मलायकाने शेअर केलेला हा फोटो पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे,
तर अर्जुन आणि मलायकाचा हा अंदाज अनेक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
कतरिनाच्या नवऱ्यासोबत राखीने केलं असं काही...!
Heading 3
Click Here