पन्नाशीत पोहचलेल्या मलायकाचा हॉट अवतार!

तिच्या फॅशन स्टाइलमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

मलायका अरोरा पन्नाशीला पोहचली आहे पण या वयातील तिचा फिटनेस पाहून सगळेच चकित होतात.

या वयातही तिचा हॉटनेस पाहून चाहते फिदा होतात.

मलायकाने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

या  फोटोंमध्ये काळ्या रंगाच्या कट-आउट गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय.

मलायका अरोराने या बॉडीकॉन आउटफिटमध्ये तिची टोन्ड फिगर दाखवली आहे.

मलायका अरोरा नेहमीच इंस्टाग्रामवर असे फोटोज शेअर करत असते.

मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत असून लवकरच दोघे लग्न करणार असं म्हटलं जातं.