चिमुकल्या मायरानं घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन! 

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील सर्वांची लाडकी परी म्हणजेच मायरा वायकुळ

मायराच्या घरीही दीड दिवसाच्या बाप्पाचं आगमन झालं होतं. 

घरच्या बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर परीनं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. 

लालबागच्या राजाच्या पायावर डोक टेकवून मायरानं आशिर्वाद घेतले. 

आई बाबांबरोबर मायरानं डोळे भरुन लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. 

मायराचं 'लाडका देव बाप्पा' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. 

घरच्या बाप्पाला निरोप देताना मायरा भावूक झाली. 

लाडका देव बाप्पा गाण्याची मायराची हुक स्टेप सोशल मीडियावर व्हायरल झाली. 

मायरा आणि तिच्या आईचा सुंदर रिल व्हिडीओ