परीनं दिल्या गोकुळाष्टमीच्या गोड शुभेच्छा; तुम्ही पाहिला का व्हिडीओ?

मायरा म्हणजेच परीनं गोकुळाष्टमीच्या फार गोड शुभेच्छा दिल्या आहेत. 

परीचे हे क्यूट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

"राधेची भक्ती, बासरीची गोडी, लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास,मिळून साजरा करू श्री कृष्ण जन्माष्टमीचा दिवस खास" 

परीनं छान पारंपरिक पोषाखात मराठमोळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

माझी तुझी रेशीमगाठमध्ये नुकतीच परी मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसली.

नऊवारी साडीतील परीच्या फोटोंना चाहत्यांनी पसंती दिली. 

इतकंच नाही तर परीला बाप्पाच्या आगमनाचीही ओढ लागली आहे. 

जन्माष्टमीसाठी परीचा स्पेशल लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

परीच्या मराठमोळ्या शुभेच्छा तुम्हाला कशा वाटल्या ?