काळी साडी अन् हलव्याचे दागिने; संक्रांतीसाठी सजली मायरा!

'माझी तुझी रेशीमगाठ'मधली परी म्हणजेच मायरा वायकुळचा हा
 मकरसंक्रांत स्पेशल लूक आहे.

काळा परकर-पोलकर घातलेली मायरा खूपच गोड दिसत आहे.

मायराच्या संक्रांत स्पेशल लूक्सवर
 लाइक्स, कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

काळी साडी आणि हलव्याचे दागिने घातलेला मायराचा हा लूक चाहत्यांच्या  खूपच पसंतीस पडला आहे.

मायराचा हा पारंपरिक साज लक्षवेधी ठरतोय.

फोटोसाठी तिने विविध पोझही दिल्या आहेत.

मायराचा हा लूक खूपच व्हायरल होत आहे.

बालकलाकार मायरा वैकुळ ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून घराघरात पोहोचली.

पण आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.