दौलत आणि शेफाली एकत्र! 'हे' आहे खास नातं!

छोट्या पडद्यावरच्या गाजलेल्या मालिका म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली  आणि माझी तुझी रेशीमगाठ.

या मालिकांमधील गाजलेल्या व्यक्तिरेखा दौलत आणि शेफाली एकत्र आले आहेत.

पण सध्या हे दोघे दौलत आणि शेफाली म्हणून नाही तर ऋषि आणि काजल म्हणून एकत्र आले आहेत.

या दोघांचं  एक खास नातं आहे. ते म्हणजे भावजी आणि मेव्हणीचं नातं.

दौलत आणि शेफाली खऱ्या आयुष्यात एकमेकांचे नातेवाईक आहेत.

दौलत हा शेफालीच्या मोठ्या बहिणीचा नवरा आहे.

हे दोघे नातेवाईक आहेत समजल्यावर चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सध्या हे दोघेही मालिकांच्या शूटिंगमधून सुट्टी घेऊन फिरायला गेले आहेत.

काजलने सोशल मीडियावर फोटो शेअर करत यांच्या नात्याचा खुलासा केला आहे.