गौतमीच्या हातावर सजली मेहंदी; चाहत्यांना भलतीच शंका

अभिनेत्री गौतमी देशपांडे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

गौतमीची ‘माझा होशील ना’ या मालिकेतील 'सई' अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

गौतमी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण आहे. दोघींचे सोशल मीडियावर धमाल व्हिडीओ व्हायरल होत असतात.

गौतमी देशपांडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचे अनेक चाहते आहेत.

नुकताच गौतमीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

तिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती हातावर मेहंदी काढत आहे.  (व्हिडीओ: गौतमी देशपांडे इंस्टाग्राम)

तिच्या या व्हिडीओमुळे चाहत्यांना गौतमी देशपांडेच लग्न ठरलं आहे का अशी शंका त्यांनी आली आहे.

 मात्र गौतमीने कॅप्शनमध्ये लिहलं आहे की ‘बहिणीच्या साखरपुड्यासाठी मेहंदी काढत आहे.’ असा कॅप्शन तिने दिला आहे.

मेहंदी हातावर काढून घेताना गौतमी आनंदी दिसत आहे