महेश बाबूच्या लेकीनं अवघ्या 10 व्या वर्षीच केली मोठी कामगिरी!
तेलुगू सुपरस्टार महेश बाबू प्रमाणेच त्यांची मुलगी सितारा देखील खूप लोकप्रिय आहे.
सिताराची गणना दक्षिणेतील सर्वाधिक मागणी असलेल्या स्टार किड्समध्ये केली जाते.
इतकंच नाही तर सिताराने वडील महेश बाबू च्या चित्रपटात डान्स देखील केला आहे.
पण सिताराने वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच एक मोठी कामगिरी केली आहे.
सिताराला एका नामांकित ब्रँडचं प्रमोशन करण्याची संधी मिळाली आहे.
10 वर्षीय स्टारने नुकतेच या ज्वेलरी ब्रँडसाठी फोटोशूट केले.
रिपोर्ट्सनुसार, या एंडोर्समेंट आणि कॉन्ट्रॅक्टसाठी सिताराला मोठी रक्कम मिळाली आहे.
आता एवढा मोठा करार मिळवणारी सितारा देशातील पहिली स्टार किड ठरली आहे.
सिताराचं सगळीकडे कौतुक होत आहे.
22 वर्षांनंतरही इतकी हॉट दिसते गदर 2 ची हिरोईन!
Heading 3
Click Here