'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातचा मेहंदी सोहळा!
आणखी पाहा...!
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेत्री वनिता खरात घराघरात पोहोचली आहे.
वनिता खरात मराठी सिने सृष्टीतील बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
वनिता खरात २ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहे.
अभिनेत्रीच्या लग्ना आधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.
तत्पूर्वी अभिनेत्रीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.
वनिताच्या हातावर सुंदर अशी मेहंदी सजली आहे.
अभिनेत्री आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे.
वनिताच्या होणाऱ्या पतीचं नवा सुमित लोंढे असं आहे.
वनिता खरातप्रमाणे सुमित लोंढेसुद्धा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचा भाग आहे.