अभिनेत्रीचा स्विमिंग पूलमधील तो व्हिडीओ व्हायरल!
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रियदर्शिनी इंदलकर घराघरात लोकप्रिय झाली.
तिच्या विनोदी अंदाजाने सगळ्यांचीच मनं जिंकली.
एवढंच नाही तर मोठ्या पडद्यावर देखील प्रियदर्शिनीने दमदार पदार्पण केलं.
ती 'फुलराणी' म्हणून आपल्या भेटीला आली.
तर व्यक्तिगत आयुष्यामुळे देखील प्रियदर्शनी चर्चेत आली.
आता प्रियदर्शिनीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
सध्या उन्हाळा वाढला असल्याने प्रियदर्शनीचा कुल अंदाज पाहायला मिळाला.
प्रियदर्शनी उन्हापासून वाचण्यासाठी स्विमिंग पूल मध्ये डुंबत आहे.
तिचा हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये चर्चेत आला आहे.
भाईजानचा बॉडीगार्ड महिन्याला घेतो इतका पगार!
Heading 3
Click Here