आधी बोल्ड फोटोशूट, आता लिपलॉक फोटोमुळे पुन्हा चर्चेत आली वनिता खरात!

'महाराष्ट्राची हस्यजत्रा' शोमधून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे वनिता खरात होय.

वनिता खरात आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभासाठी ओळखली जाते.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून तिला खरी ओळख मिळाली.

गेल्यावर्षी वनिताने न्यूड फोटोशूट करत खळबळ माजवून दिली होती.

यामध्ये काहींनी अभिनेत्रीचं कौतुक केलं होतं, तर काहींनी तिच्यावर टीका केली होती.

वनिता खरात आता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.

अभिनेत्रीच्या लग्नाला केवळ 11 दिवस उरले आहेत.

आता वनिताने आपला होणार पती सुमित लोंढेसोबत प्री वेडिंग फोटोशूट केलं आहे.

वनिताने सुमितसोबत लिपलॉकचा फोटो शेअर करत पुन्हा एकदा इंटरनेटचा पारा वाढवला आहे.