निखिल बनेच्या कोकणातील गावाची सैर!
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता निखिल बने
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मुळे निखिल महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला.
निखिल हा कोकणातील आहे. कोकणात त्याची फॅमिली असते.
निखिलने चिपळूनच्या घराचे आणि निसर्गाचे फोटो शेअर केलेत.
कोकणातील प्रसिद्ध ठिकाणी देवदर्शनही केलं.
निखिलनं शेअर केलेल्या फोटोमध्ये कोकणातील निसर्गरम्य वातावरण, समुद्र, तिथली घरं पाहायला मिळत आहेत.
या फोटोंमध्ये निखिलचं टुमदार कौलारू घर पाहायला मिळत आहे.
कोकणातल्या गावी जाताच निखिल कुटुंबाबरोबर फिरायला गेला.
madhu mantena ira trivedi च्या रिस्पेशनला सेलेब्सची हजेरी
Heading 3
Click Here