माधुरी दीक्षितने स्वतःलाच भेट दिली इतकी महागडी कार!

माधुरी दीक्षित बॉलिवूडची धक धक गर्ल म्हणून ओळखली जाते.

वयाच्या ५५ व्या वर्षी सुद्धा माधुरी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवते.

माधुरी दीक्षितने नवी कोरी सुपरकार खरेदी केली आहे.

माधुरीने पोर्शे 911 टर्बो एस ही गाडी स्वत: ला भेट म्हणून दिली आहे.

नुकतंच माधुरी दीक्षित व तिचा पती डॉ. नेने यांनी या गाडीतून फिरताना दिसले होते.

माधुरी दीक्षितने खरेदी केलेल्या पोर्शै या कारची किंमत तब्बल ३.८ कोटींच्या घरात आहे.

पोर्शे ही सगळ्यात जलद गतीने धावणाऱ्या गाड्यांपैकी एक आहे.

तर या गाडीचा वेग प्रतीतास ३३० किलोमीटर इतका आहे.

माधुरीने खरेदी केलेल्या या गाडीची सगळीकडेच चर्चा होत आहे.

या राजकीय पक्षासाठी काम करते सायली संजीव!

Heading 3

Click Here