Madhu Mantena-Ira Trivedi च्या रिस्पेशनला सेलेब्सची हजेरी 

बॉलिवूडची प्रसिद्ध डिझायनर मसाबा गुप्ताचा एक्स पती मधु मंटेनाने दुसरं लग्न केलं. 

मधुने इरा त्रिवेदीसोबत लग्नगाठ बांधली.

 मधू आणि इरा यांनी लग्नानंतर रिसेप्शन आयोजित केलं होतं.

रिसेप्शनला बॉलिवूडचे स्टार कलाकार आले होते. 

अभिनेत्री सोनाक्षी स्टायलिश अंदाजात आली होती. 

सारा अली खाननं पिंक पंजाबी ड्रेसमघ्ये दिसली.

ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफही स्टायलिश अंदाजात दिसले. 

अभिनेते अनुपम खेर आणि अनिल कपूर

ऋतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड 

अभिनेता अल्लू अर्जुननं देखील रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली होती. 

मधू मंटेनाची दुसरी पत्नी इरा प्रसिद्ध योगतज्ञ आहे.

मधू मंटेना आणि इराच्या वैवाहिक जीवनासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत.

7लाखात बनला सिनेमा; नसीरुद्दीन शाहला मिळालं इतकं मानधन

Click Here