मराठी मालिकांमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री!

सध्या मराठी मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. त्यातील अभिनेत्रींनासुद्धा प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे. 

आज आम्ही तुम्हाला मराठी मालिकेतील सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्रींबाबत सांगणार आहोत. 

'माझी तुझी रेशीमगाठ' फेम प्रार्थना बेहेरे एका एपिसोडसाठी ४२ हजार रुपये घ्यायची. 

'आई कुठे काय करते' करते फेम मधुराणी प्रभुलकर एका एपिसोडसाठी ४० हजार रुपये घेते. 

'ठिपक्यांची रांगोळी' फेम ज्ञानदा रामतीर्थकर एका एपिसोडसाठी ३८ हजार रुपये आकारते. 

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम गिरीजा प्रभू एका एपिसोडसाठी जवळपास ३६ हजार रुपये घेते. 

तर 'फुलाला सुगंध मातीचा' फेम समृद्धी केळकर एका एपिसोडसाठी ३१ हजार रुपये मानधन घेत होती.