आकांक्षाच्या मृत्यूनंतर बॉयफ्रेंड चर्चेत; कोण आहे तो?

भोजपूरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिनं आत्महत्या केली आहे.

 आकांक्षा दुबेनं बनारसममधील  एका हॉटेलमध्ये गळफास घेत जीवन संपवलं.

आकांक्षाच्या आत्महत्येनंतर तिच्या बॉयफ्रेंडने पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.

आकांक्षाच्या आत्महत्येनंतर तिच्या बॉयफ्रेंडने पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.

आकांक्षाचा बॉयफ्रेंड समर सिंह हा भोजपुरी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता व गायक आहे

आकांक्षाने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी समरबरोबरचा फोटो शेअर केला होता

या दोघांनी अनेक गाण्यात सोबत काम केलेलं आहे.

चाहत्यांनाही या दोघांची जोडी खूप आवडली होती.

आता आकांक्षाच्या आत्महत्येनंतरसमर सिंहबद्दल सातत्याने चर्चा होत आहे.