लतादीदींचे 'हे' फोटो तुम्ही कधीही पाहिले नसतील....

स्वर कोकिळा लतादीदी आपल्याला सोडून गेल्या त्याला आज एक वर्ष उलटले आहे.

आज त्यांच्या आठवणीत त्यांचे कधीही न पाहिलेले फोटो एकदा पाहाच.

लता दीदींनी वयाच्या 13 व्या वर्षापासून करिअरला सुरुवात केली होती.

 लहानपणापासूनच त्यांच्या चेहऱ्यावर निरागसता होती हे त्याच्या फोटोंमध्ये स्पष्ट दिसते.

लता दीदींनी आपल्या कारकिर्दीत अनेक संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.

लता दीदींनी त्यांच्या कारकिर्दीत 30 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

शिवाय त्यांनी मराठी चित्रपटात अभिनय देखील केला आहे.

लता दीदींना फोटोग्राफीचीही खूप आवड होती.

लता दीदींचा स्वर अजरामर आहे. तो आजही प्रेक्षकांना मोहिनी घालतो.