या अभिनेत्रीकडं आहे  प्रायव्हेट जेट अन् १०० कोटींचा बंगला!

दक्षिणेतील लेडी सुपरस्टार म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे नयनतारा.

सध्या नयनताराच्या कोट्यवधींच्या संपत्तीबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत.

 नयनतारा दाक्षिणात्य सिनेविश्वातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

सिनेमाशिवाय नयनतारा इतर माध्यमातून देखील बक्कळ पैसे कमावते.

नयनतारा एका ब्रॅण्डसाठी तब्बल 5 कोटी रुपये मानधन घेते.

अभिनेत्रीच्या चेन्नईतील घराची किंमत 100 कोटी रुपये आहे तर हैदराबादमध्ये  15 कोटींचं घर आहे.

शिवाय तिच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे.

फक्त आलिशान गाड्याचं नाही तर, अभिनेत्रीकडे स्वतःचं प्रायव्हेट जेट देखील आहे.

नयनताराची नेटवर्थ 22 मिलियन म्हणजे जवळपास 165 कोटी आहे.