हरे कृष्ण हरे राधा ! कुंजिकाला जडली सावळ्याची बाधा 

अभिनेत्री कुंजिका काळवीटनं नुकताच तिचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केलाय. 

कुंजिकाच्या सौंदर्यावर चाहते नेहमीच फिदा होतात. 

 यावेळी इंडो वेस्टर्न आऊटफिटमध्ये कुंजिकानं केलेल्या फोटोशूनं तिनं सर्वांना प्रेमात पाडलं आहे. 

कुंजिकानं स्वामिनी मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. 

त्यानंतर कुंजिका 'ती परत आलीये' या मालिकेत दिसली. 

'ती परत आलीये' मालिकेतील सायलीच्या भूमिकेनं कुंजिकाला वेगळी ओळख दिली. 

कुंजिकानं तिच्या ट्रेडिशनल लुकनं नेहमीच तिच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 

नुकताच कुंजिकाचा एक सिनेमा युट्यूबर प्रदर्शित झाला आहे. 

कुंजिका बिग बॉस 4मध्ये दिसणार असल्याच्याही चर्चा आहेत.