अभिनेत्री श्रद्धा आर्या ही हिंदी टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
श्रद्धा सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय आहे.
अनेक वर्षांपासून ती 'कुंडली भाग्य' या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
श्रद्धाचा अभिनय आणि निरागसता लोकांना प्रचंड आवडते.
नुकतीच श्रद्धाची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
श्रद्धाच नुकतंच चक्क 10 वं लग्न पार पडलं.
अभिनेत्रीने तिचा नववधूचा लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला.
श्रद्धाचं खऱ्या आयुष्यात नाही तर 'कुंडली भाग्य' या मालिकेत 10 वं लग्न पार पडलं आहे.
श्रद्धाने शेअर केलेली ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.