भाईजानच्या सिनेमासाठी शेहनाझनं मोजली इतकी रक्कम!
पंजाबची कटरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेच शहनाज गिल.
शहनाज गिलचं फॅन फॉलोईंग प्रचंड आहे.
सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडिओची कायमच चर्चा असते.
बिग बॉस 13 मधून प्रसिद्ध झालेली शहनाज आता प्रत्येक घराघरात प्रसिद्ध आहे.
आता लवकरच शहनाज गिल सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
शहनाज गिल लवकरच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमात झळकणार आहे.
शहनाज गिलला आता मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
शहनाज गिलने या चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनाची सध्या चर्चा आहे.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर तिला या चित्रपटासाठी 50 लाख रुपये देण्यात आले आहेत.
या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार वेड!
Heading 3
Click Here